top of page

पत्रलेखन

  • पुढील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा

वाचा आणि प्रगल्भ व्हा

विदयार्थ्यांसाठी सुवर्णसंधी!

अक्षरमैत्र वाचनालय, जुनेशहर, अकोला

यांच्यातर्फे

दुर्मीळ पुस्तकांचे प्रदर्शन व विक्री

स्थळ : अक्षरमैत्र वाचनालय सभागृह, जुनेशहर, अकोला.

दिनांक : १५ ऑक्टोबर व १६ ऑक्टोबर

वेळ : सकाळी १० वा. पासून ते सायं. ५ वा. पर्यंत

अभिनंदन पत्र 

सुजय/सुजया – विदयार्थी या नात्याने दुर्मीळ पुस्तकांचे प्रदर्शन

आयोजित केल्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन करणारे

पत्र लिहा.

मागणी पत्र

सुजय सुजया - शालेय प्रतिनिधी या नात्याने

आयोजकांना शालेय ग्रंथालयासाठी पुस्तकांची मागणी

करणारे पत्र लिहा.

Headquarter-Aurangabad, Maharashtra

pin code-431135

  • Instagram
  • यूट्यूब

© 2023 by Buddy Tayari. All Rights Reserved 

bottom of page