top of page
सर्वनाम
नामाचा पुनरूच्चार टाळण्यासाठी नामाच्या जागी येणार्या विकारी शब्दाला सर्वनाम असे म्हणतात
मराठीत एकूण ९ सर्वनामे आहेत
-
मी
-
तू
-
तो/ती/त्या/ते
-
हा/हि/हे/ह्या
-
जो/जी/जे/ज्या
-
कोण
-
आपण
-
काय
-
स्वतः
सर्वनामाचे एकूण सहा प्रकार पडतात
-
पुरुष वाचक सर्वनाम
-
दर्शक सर्वनाम
-
संबंधी सर्वनाम
-
प्रश्नार्थक सर्वनाम
-
सामान्य सर्वनाम
-
आत्मवाचक सर्वनाम
bottom of page