top of page
पत्रलेखन
-
पुढील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा
वाचा आणि प्रगल्भ व्हा
विदयार्थ्यांसाठी सुवर्णसंधी!
अक्षरमैत्र वाचनालय, जुनेशहर, अकोला
यांच्यातर्फे
दुर्मीळ पुस्तकांचे प्रदर्शन व विक्री
स्थळ : अक्षरमैत्र वाचनालय सभागृह, जुनेशहर, अकोला.
दिनांक : १५ ऑक्टोबर व १६ ऑक्टोबर
वेळ : सकाळी १० वा. पासून ते सायं. ५ वा. पर्यंत

मागणी पत्र
सुजय सुजया - शालेय प्रतिनिधी या नात्याने
आयोजकांना शालेय ग्रंथालयासाठी पुस्तकांची मागणी
करणारे पत्र लिहा.
bottom of page