top of page
उभयान्वयी अव्यय
उभयान्वयी अव्यय
जे अविकारी शब्द दोन वाक्य किंवा दोन शब्दांना जोडतात त्यांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.
उभयान्वयी अव्यययाचे दोन प्रकार पडतात
प्रधानत्वसूचक ( संयुक्त वाक्य )
-
समुच्चबोधक वाक्य
-
विकल्पबोधक वाक्य
-
नूनत्वबोधक वाक्य
-
परिणामबोधक वाक्य
गौणत्वयसूचक ( मिश्र वाक्य )
-
स्वरूपबोधक
-
उद्देशबोधक
-
संकेतबोधक
-
कारणबोधक
bottom of page