top of page
विशेषण
विशेषण
नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात.
उदा.
-
काळा कुत्रा.
-
चांगला मुलगा.
-
दहा टोप्या.
यात काळा, चांगला, दहा , ही विशेषणे आहेत.
कुत्रा ,टोप्या ,मुलगा ही विशेष्यआहे
विशेषणाचे प्रकार
-
गुणवाचक विशेषण
-
संख्यावाचक विशेषण
-
गणनावाचक संख्या विशेषण
-
क्रमवाचक संख्या विशेषण
-
आवृत्तीवाचक संख्या विशेषण
-
पृथकक्तवाचक संख्या विशेषण
-
अनिश्चित संख्या विशेषण
3.सार्वनामिक विशेषण
bottom of page