top of page
विरामचिन्हे
आपण जेव्हा बोलतो , संभाषण करतो तेव्हा आपल्याला मधूनमधून थांबावे लागते. या थांबण्याला विराम असे म्हणतात . बोलण्यातील विराम निरनिराळ्या चिन्हांनी दाखविले जातत . अशा चिन्हांना विरामचिन्हे असे म्हणतात. विरामचिन्हे दोन प्रकाची आहेत
-
विराम दर्शविणारी - पूर्णविराम , अर्धविराम, स्वल्पविराम,
-
अर्थबोथ करणारी - प्रशचिन्ह , उद्गारवाचक चिन्ह

bottom of page