top of page

विभक्ती 

विभक्ती

नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापद व इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दर्शवले जाते त्या विकारांना विभक्ती असे म्हणतात किंवा वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवण्यासाठी नाम किंवा सर्वनाम यांच्या स्वरुपात जो बदल किंवा विकार होतो त्याला व्याकरणात विभक्ती असे म्हणतात.

उदाहरण-शेजारी, मधु ,रस्ता ,कुत्रा ,काठी ,मार,

शेजारच्या मधुने रस्त्या कुत्र्याला काठीने मारले.

Screenshot 2021-12-30 130309.png
Screenshot 2021-12-30 220753.png

Headquarter-Aurangabad, Maharashtra

pin code-431135

  • Instagram
  • यूट्यूब

© 2023 by Buddy Tayari. All Rights Reserved 

bottom of page