top of page
क्रियाविशेषण
क्रियाविशेषण
क्रियापदाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दात क्रियाविशेषण असे म्हणतात ,
उदाहरण
-
बाहेर जोरदार पाऊस पडतो
-
राम चांगला मुलगा आहे
(चांगला , जोरदार)
क्रियाविशेषणाचे एकूण सहा प्रकार पडतात
-
कालवाचक क्रियाविशेषण
-
स्थलवाचक क्रियाविशेषण
-
रितीवाचक क्रियाविशेषण
-
संख्यावाचक क्रियाविशेषण
-
प्रश्नार्थक क्रियाविशेषण
-
निषेधार्थक क्रियाविशेषण
bottom of page